सगळ्यांची लाडकी जिजा आई बाबांसोबत मुव्ही टाइम एन्जॉय करतेय. जिजा आणि आई-बाबांच्या या क्वालिटी टाईमचे पाहूया खास फोटो. Reporter: Kimaya Dhawan, Video Editor: Rahul Gamre